मुख्य बातम्या
October 8, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या
साहित्य नोबेलची आज घोषणा; कॅन श्वे आघाडीवर, अमिताव घोष यांच्याही नावाची चर्चा
स्टॉकहोम : २०२६ सालच्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा आज होणार आहे. स्वीडिश अकादमी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजता यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी लेखकाचे नाव जाहीर करणार आहे. घोषणेपूर्वी बुकींच्या अंदाजात चीनच्या […]
October 8, 2026
देश-विदेश,महाराष्ट्र,मुख्य बातम्या
नटसम्राट’ हरपला; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; गोव्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
गोवा : आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील डोना पावला येथील घरी हृदयविकाराचा झटका […]
October 6, 2026
देश-विदेश,महाराष्ट्र,मुख्य बातम्या
दिल्लीतील विरोधकांचा मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल गांधींसह खासदार संसद मार्गावर ठिय्या
नवी दिल्ली :निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) निषेधार्थ INDIA आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी दिल्लीमध्ये काढलेला मोर्चा पोलिसांनी अडविला. संसद भवनातून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या दिशेने निघालेल्या खासदारांना […]
October 6, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या
SIR वर फडणवीसांचे स्पष्टीकरण; ९ मुद्द्यांत सांगितली मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया
मुंबई : महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR रद्द करण्याची मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेबाबत […]
October 6, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या
महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट गडद; २६५ तालुक्यांत जलसंकट, १६ पासून पाणीकपात
नाशिक : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने आतापासूनच पाण्याच्या […]
राजकीय
September 10, 2026
महाराष्ट्र,राजकीय
रोहित पवारांवरून राष्ट्रवादीत नवा वाद? पदाधिकाऱ्याच्या पोस्टने पक्षात चर्चांना उधाण
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत ते राज्यातील वेगवेगळ्या […]
September 2, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे नवे CEO
अयोध्या : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मोठी प्रशासकीय नियुक्ती केली आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात […]
August 31, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; प्रदेश कार्यकारिणीनंतर घणाघाती भाषण
पुणे : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्यात झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या […]
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
मुंबईकरांना मोठा झटका! पार्किंग शुल्क वाढणार; BMCकडून १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव
मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक तसेच ‘ऑन स्ट्रीट’ पार्किंगच्या शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या आठवडाभरात […]
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
मुंबईत अमित शाहांचे आगमन; सुनेत्रा पवारांनी बांधली राखी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’च्या वतीने अमित […]
क्राइम
August 28, 2026
क्राइम,महाराष्ट्र
धावत्या लोकलमधून तरुणाला लाथ मारून खाली पाडले; पश्चिम रेल्वे मार्गावरील धक्कादायक प्रकार
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने २४ वर्षीय तरुणाला […]
August 14, 2026
क्राइम,महाराष्ट्र
नाशिक कुंभमेळा : बनावट ऑर्डर प्रकरणाची व्याप्ती 500-600 कोटींची; तपासाची सुई जळगावातील जामनेरकडे!
नाशिक कुंभमेळा : बनावट ऑर्डर प्रकरणाची व्याप्ती 500-600 कोटींची; तपासाची सुई जळगावातील जामनेरकडे!
August 14, 2026
क्राइम
शिनोळी खुर्द येथे हॉटेलच्या टेरेसवर जुगार अड्डा; आठ जणांवर गुन्हा दाखल
सात मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा सुमारे ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
शिक्षण
क्रीडा
October 3, 2026
क्रीडा,देश-विदेश,मुख्य बातम्या
कुमकुम मोहोडचे ऐतिहासिक सुवर्ण; 48 वर्षांनंतर भारताला वैयक्तिक रिकर्व्हमध्ये पहिले पदक
आयची-नागोया (जपान) : विदर्भाची कन्या आणि भारतीय रिकर्व्ह तिरंदाज कुमकुम मोहोड हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या ओह येजिनचा […]
September 24, 2026
क्रीडा,मनोरंजन
रोहित शर्माच्या मानधनाची चर्चा; ₹10 कोटींच्या दाव्याला अधिकृत दुजोरा नाही
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करणारा रोहित शर्मा आता छोट्या पडद्यावरही होस्टच्या भूमिकेत दिसत आहे. Sony TV वरील ‘Family Full House with Rohit Sharma’ या कार्यक्रमातून त्याने […]
September 20, 2026
क्रीडा
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी रौप्यपदक
नागोया : आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाचे खाते रौप्यपदकाने उघडले आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेनिल वलारिवान, सोनम मस्कर आणि विदर्शा विनोद यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी […]
September 18, 2026
क्रीडा
अभिषेक शर्माच्या वादळी शतकाने विक्रमांची बरसात; विराट-रोहितचे विक्रमही मागे
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १२७ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाचा केंद्रबिंदू ठरला तो सलामीवीर अभिषेक शर्मा. त्याने अवघ्या ३५ चेंडूंत १०८ धावांची आक्रमक खेळी करत […]
September 17, 2026
क्रीडा,मनोरंजन
आयपीएल २०२७चा मिनी लिलाव भारतातच
मुंबई : आयपीएल २०२७च्या मिनी लिलावाचे आयोजन भारतातच करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, लिलावासाठी कोणते भारतीय शहर […]
मुख्य बातम्या आजच्या बातम्यांमधील सर्वात महत्त्वाच्या घडामोडी
October 8, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या
साहित्य नोबेलची आज घोषणा; कॅन श्वे आघाडीवर, अमिताव घोष यांच्याही नावाची चर्चा
स्टॉकहोम : २०२६ सालच्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा आज होणार आहे. स्वीडिश अकादमी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजता यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी लेखकाचे नाव जाहीर करणार आहे. घोषणेपूर्वी बुकींच्या अंदाजात चीनच्या प्रयोगशील लेखिका कॅन श्वे यांचे नाव आघाडीवर आहे. भारतीय लेखक अमिताव घोष यांच्याही नावाची संभाव्य विजेत्यांमध्ये चर्चा आहे.
October 8, 2026
देश-विदेश,महाराष्ट्र,मुख्य बातम्या
नटसम्राट’ हरपला; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; गोव्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
गोवा : आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील डोना पावला येथील घरी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा मल्हार पाटेकर यांनी दिली.
October 6, 2026
देश-विदेश,महाराष्ट्र,मुख्य बातम्या
दिल्लीतील विरोधकांचा मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल गांधींसह खासदार संसद मार्गावर ठिय्या
नवी दिल्ली :निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) निषेधार्थ INDIA आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी दिल्लीमध्ये काढलेला मोर्चा पोलिसांनी अडविला. संसद भवनातून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या दिशेने निघालेल्या खासदारांना पुढे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी संसद मार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
October 6, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या
SIR वर फडणवीसांचे स्पष्टीकरण; ९ मुद्द्यांत सांगितली मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया
मुंबई : महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR रद्द करण्याची मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पात्र नागरिकांचा मतदानाचा अधिकार कायम राहावा आणि मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह व्हावी, या उद्देशाने SIR प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
October 6, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या
महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट गडद; २६५ तालुक्यांत जलसंकट, १६ पासून पाणीकपात
नाशिक : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने आतापासूनच पाण्याच्या वापराचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार पुढील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी धरणनिहाय नियोजन करण्यात आले आहे.
सर्व मुख्य बातम्या बघण्यासाठी समोरील बटन वर क्लिक करा
आजच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये काय घडत आहे, ते जाणून घ्या.
सर्व मुख्य बातम्या पाहण्यासाठी समोरील बटनवर क्लिक करा.
राजकीय सत्तेच्या राजकारणापासून जनतेच्या प्रश्नांपर्यंत प्रत्येक घडामोडीवर नजर.
September 10, 2026
महाराष्ट्र,राजकीय
रोहित पवारांवरून राष्ट्रवादीत नवा वाद? पदाधिकाऱ्याच्या पोस्टने पक्षात चर्चांना उधाण
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत ते राज्यातील वेगवेगळ्या भागांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधत आहेत. मात्र, त्यांच्या या कामाची आणि भूमिकेची पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर पुरेशी दखल घेतली जात नसल्याची नाराजी आता पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
September 2, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे नवे CEO
अयोध्या : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मोठी प्रशासकीय नियुक्ती केली आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राम मंदिराच्या व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे.
August 31, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; प्रदेश कार्यकारिणीनंतर घणाघाती भाषण
पुणे : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्यात झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या महिला सबलीकरणाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘महिलांना संधी देण्याची वेळ आली तेव्हा प्रियांका गांधींना संधी का दिली नाही?’, असा सवाल राहुल गांधी यांना केला.
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
मुंबईकरांना मोठा झटका! पार्किंग शुल्क वाढणार; BMCकडून १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव
मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक तसेच ‘ऑन स्ट्रीट’ पार्किंगच्या शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या आठवडाभरात महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला जाणार असून, मंजुरीनंतर स्थायी समिती आणि महापालिका सभागृहाची मान्यता घेतली जाणार आहे.
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
मुंबईत अमित शाहांचे आगमन; सुनेत्रा पवारांनी बांधली राखी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’च्या वतीने अमित शाह यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सर्व राजकीय बातम्या बघण्यासाठी समोरील बटन वर क्लिक करा
सत्तेच्या राजकारणापासून जनतेच्या प्रश्नांपर्यंत प्रत्येक घडामोडीवर नजर.
क्राइम गुन्हेगारीच्या घटनांपासून तपासाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंतची माहिती.
August 28, 2026
क्राइम,महाराष्ट्र
धावत्या लोकलमधून तरुणाला लाथ मारून खाली पाडले; पश्चिम रेल्वे मार्गावरील धक्कादायक प्रकार
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने २४ वर्षीय तरुणाला लाथ मारल्याने तो धावत्या लोकलमधून खाली पडला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
August 14, 2026
क्राइम,महाराष्ट्र
नाशिक कुंभमेळा : बनावट ऑर्डर प्रकरणाची व्याप्ती 500-600 कोटींची; तपासाची सुई जळगावातील जामनेरकडे!
नाशिक कुंभमेळा : बनावट ऑर्डर प्रकरणाची व्याप्ती 500-600 कोटींची; तपासाची सुई जळगावातील जामनेरकडे!
August 14, 2026
क्राइम
शिनोळी खुर्द येथे हॉटेलच्या टेरेसवर जुगार अड्डा; आठ जणांवर गुन्हा दाखल
सात मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा सुमारे ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सर्व क्राइम बातम्या बघण्यासाठी समोरील बटन वर क्लिक करा
गुन्हेगारीच्या घटनांपासून तपासाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंतची माहिती.
शिक्षण शिक्षणातील बदलत्या प्रवाहांचा वेध आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची माहिती
सर्व शिक्षण विभागाच्या बातम्या बघण्यासाठी समोरील बटन वर क्लिक करा
शिक्षणातील बदलत्या प्रवाहांचा वेध आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची माहिती
क्रीडा क्रीडाविश्वातील प्रत्येक सामना, प्रत्येक विक्रम आणि प्रत्येक रोमांचक घडामोड
October 3, 2026
क्रीडा,देश-विदेश,मुख्य बातम्या
कुमकुम मोहोडचे ऐतिहासिक सुवर्ण; 48 वर्षांनंतर भारताला वैयक्तिक रिकर्व्हमध्ये पहिले पदक
आयची-नागोया (जपान) : विदर्भाची कन्या आणि भारतीय रिकर्व्ह तिरंदाज कुमकुम मोहोड हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या ओह येजिनचा शूट-ऑफमध्ये पराभव करत कुमकुमने 6-5 असा विजय मिळवला. या कामगिरीसह या प्रकारातील भारताची 48 वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपली.
September 24, 2026
क्रीडा,मनोरंजन
रोहित शर्माच्या मानधनाची चर्चा; ₹10 कोटींच्या दाव्याला अधिकृत दुजोरा नाही
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करणारा रोहित शर्मा आता छोट्या पडद्यावरही होस्टच्या भूमिकेत दिसत आहे. Sony TV वरील ‘Family Full House with Rohit Sharma’ या कार्यक्रमातून त्याने टेलिव्हिजन होस्ट म्हणून पदार्पण केले आहे. शोचे पहिले दोन भाग प्रसारित झाल्यानंतर रोहितच्या नव्या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
September 20, 2026
क्रीडा
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी रौप्यपदक
नागोया : आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाचे खाते रौप्यपदकाने उघडले आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेनिल वलारिवान, सोनम मस्कर आणि विदर्शा विनोद यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत भारताला रौप्यपदक मिळवून दिले.
September 18, 2026
क्रीडा
अभिषेक शर्माच्या वादळी शतकाने विक्रमांची बरसात; विराट-रोहितचे विक्रमही मागे
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १२७ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाचा केंद्रबिंदू ठरला तो सलामीवीर अभिषेक शर्मा. त्याने अवघ्या ३५ चेंडूंत १०८ धावांची आक्रमक खेळी करत मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान अभिषेकने एकाच सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
September 17, 2026
क्रीडा,मनोरंजन
आयपीएल २०२७चा मिनी लिलाव भारतातच
मुंबई : आयपीएल २०२७च्या मिनी लिलावाचे आयोजन भारतातच करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, लिलावासाठी कोणते भारतीय शहर निवडले जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
सर्व क्रीडा विभागाच्या बातम्या बघण्यासाठी समोरील बटन वर क्लिक करा
क्रीडाविश्वातील प्रत्येक सामना, प्रत्येक विक्रम आणि प्रत्येक रोमांचक घडामोड